Wednesday, August 8, 2018

पत्नीला सेक्सचा आनंद देण्यासाठी 'फोरप्ले' बेस्ट

मी ३५ वर्षांचा असून, माझं लग्न झालं आहे. सलग १५-३० मिनिटे सेक्सआम्ही करावं असं पत्नीला वाटतं; पण तसं प्रत्यक्षात होत नाही. अवघी पाच मिनिटेच आम्ही सेक्स करतो. पत्नीला सेक्सचा पुरेपुर आनंद देण्यासाठी कोणतं औषध आहे काय? जे सेक्स करण्यापूर्वी घेता येईल! 

-सेक्स करताना 'फोरप्ले'वर अधिक लक्ष द्या. चांगल्या पद्धतीने फोरप्ले कराल तर पत्नीही उत्तेजित होईल आणि तिला सेक्सचा पूर्ण आनंद मिळेल. १२-१५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सेक्स करू शकता. जर तुम्हाला औषध हवंच असेल तर सेक्स तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ते तुमच्या अडचणी समजून घेतील आणि योग्य औषधं देतील. 

No comments:

Post a Comment