Sunday, August 5, 2018

ट्रान्ससेक्शूअल म्हणजे काय?

ट्रान्ससेक्शूअल होण्याची निगड स्वत:ला करता येते?
चुक, वेगळे लिंग असणार्‍यांना आयुष्यभर यातना सहन कराव्या लागतात कारण त्यांचे लिंग हे जन्माच्या वेळीच झालेला दोष असतो. त्यांना समलिंगी म्हणता येणार नाही कारण त्यांना लिंग कुठले हे स्वत:ला ठरविता येत नाही. गर्भावस्थेच्या काळात आणि जन्मानंतर पहिल्या २८ महिन्यांच्या काळात माणसाचे लिंग त्यांच्या मेंदूमध्ये ठरविले जाते.


अशा व्यक्तींना लिंग त्यांच्या मेंदूमध्ये ठरविले जाते. अशा व्यक्तींना लिंग निवडण्यास सांगितले तर त्या साधारण मार्गच निवडतील. खरेतर पुरूषांपेक्षा स्त्रियाच आपण वेगळ्या लिंगाचे आहोत असा कल्पनाविलास करतात. खरे तर स्त्री सारखा जन्म घ्यायचा आणि आयुष्यभर वेगळे लिंग घेऊन वावरायचे ही क्लेशकारक गोष्ट आहे. पुरूष ते स्त्री अशाप्रकारच्या अनेक व्यक्ती स्त्री ते पुरूष याप्रकारापेक्षा जास्त आढळतात.

कारण पत्येक गर्भ स्त्रीलिंगी रूप धारण करत असतो आणि म्हणून या वेगळे लिंग असणार्‍या व्यक्ती नेहमी स्त्रीरूप धारण करत असतात. कारण त्या पुरूष म्हणून बदलू शकत नाहीत. म्हणून वैद्यकीय शस्त्रक्रिया करून त्यांना बाह्य स्त्रीरूप दिले जाते.

दंतकथा- वेगळ्या लिंगाच्या व्यक्ती या पुरूष असून समलिंगी असतात- चुक
ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम ही लिंग ओळखण्याची क्रिया आहे. विकृत पुरूषांना अशी वेगळ्या लिंगाची माणसे आवडत नाहीत.

दंतकथा-ट्रान्ससेक्शूअल हे हिजडे असतात.-चुक
वेगळ्या लिंगाच्या व्यक्ती आणि हिजडे दोन्हीही स्त्रिचा पोशाख घालतात पण त्याची कारणे वेगळी असतात. हिजडे नेहमी आपले पुरूषी गुणधर्म टिकवण्याचा प्रयत्न करीत असतात. वेगळ्या लिंगाच्य व्यक्ती स्त्रीचा पोशाख घालतात तेव्हा ते वेगळे काही करीत नसतात. या उलट त्यांच एकेसारखे दिसणे पुरूषी असले तर समाजाच्या द्रुष्टिने वेगळे वाटू नये म्हणून त्या पुरूषी पोशाख घालतात.

दंतकथा- ट्रान्ससेक्शूअल (उभयलिंगी) व्यक्तींवर शस्त्रक्रिया करताना त्यांचे पुरूषी अवयव काढून कृत्रिम योनी बसवतात.- चुक
पुनरूत्पाछक ग्रंथी आणि शिश्नाजवळील मऊ पेशींचा भाग काढून टाकतात. आणि इतर पेशीचा भाग व्यवस्थितपणे बसवून स्त्रीचे जननेंद्रिय तयार करतात. योनी तयार करून शिश्नाच्या उलट्या केलेल्या पेशींचे अस्तर लावतात. वृषणाच्या मांसल पेशीपासून योनीचा आतला भाग आणि बाहेरचा भाग तयार करातात. जर नैसर्गिकरीत्या अशी चूक दुरूस्त करायची असेल तर अशा प्रकारे बदलच घडवावे लागले असते आता अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये इतकी प्रगती झालेली आहे की अनेक प्रसुतितज्ञांना नवीन बसविलेले स्त्रीचे जननेंद्रिय हे गर्भाशय काढून टाकल्यानंतर स्त्रीचे जननेंद्रिय दिसते तसेच वाटते.

दंतकथा- उभयलिंगी व्यक्ती ही स्त्री अथवा पुरूष नसते तर स्त्रीरूपी पुरूष असतो-चुक
एखाद्या व्यक्तीचे लिंग आणि ती स्त्री किंवा पुरूष असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती स्त्री आहे म्हणजे ती तशी नुसती दिसणे उपयोगाचे नसते तर बाकी अनेक गोष्टींचा त्यात अंतर्भाव असावा लागतो.

उभयलिंगी हा जन्मजात दोष आहे आणि लिंग प्रदान करणे हा त्यावरील उपचाराचा एक भाग आहे. उभयलिंगी व्यक्तीमध्ये १०० टक्के स्त्रीत्व नसेल कारण तिच्यामध्ये स्त्रीत्वाचे अंतर्गत गुण नसतात पण ती १०० टक्के स्त्री असेल आणि १०० टक्के स्त्रीरूपी दिसेलही.

दंतकथा- उभयलिंगी व्यक्ती सारख्या स्त्रिया /पुरूष उभयलिंगी नसतात-चुक
लिंग ओळखणे ही क्रिया लैंगिक आवडीनिवडीपेक्षा वेगळी असते. बहुतेक उभयलिंगी व्यक्तींना पुरूष आवडतात तर काही थोड्याना दोन्ही प्रकारच्या (स्त्री अथवा पुरूष) व्यक्ती आवडतात आणि काही थोड्यांना स्त्रिया आवडतात. त्यांना विकृत स्त्रिया का म्हटले जाते कारण प्रत्येक गर्भ प्रथमत: स्त्रीलिंगी असतो. जरी ती व्यक्ती पुरूषी वाटत असली आणि पुरूषी दिसत असते.

दंतकथा- ज्या उभयलिंगी व्यक्तींना मानसिक आणि सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. अशा व्यक्ति या खर्‍या उभयलिंगी नसतात अथवा शस्त्रक्रिया करून त्या स्थिर जीवन जगु शकत नाहीत. - चुक
स्त्रीचे शरीर आणि पुरूषाचे लिंग यांच्यापेक्षा अजून वाईट स्थिती काय असू शकते? बहुतेक सर्व प्रकारचे प्रश्न मग ते सामाजिक असोत वा मानसिक हे त्या उभयलिंगी असण्यामुळेच निर्माण झालेले असतात

No comments:

Post a Comment