Thursday, August 2, 2018

पीरियड्सच्या ६व्या दिवशी सेक्स केल्यानं गरोदर राहू शकते का?

पीरियड्सच्या ६व्या दिवशी सेक्स केल्यानं गरोदर राहू शकते का?

प्रश्न: माझ्या मैत्रिणीच्या मासिक पाळीचा कालावधी सात दिवसापर्यंत असतो. सुरुवातीचे तीन दिवस खूप ब्लीडिंग होतं, पण त्यानंतर खूप कमी म्हणजे अगदी दोन-तीन थेंब ब्लीडिंग होतं. मासिक पाळीदरम्यान सहाव्या दिवशी तिनं पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळं ती गरोदर राहू शकते काय? सुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याचं पतीचं म्हणणं आहे. मात्र, तरीही माझ्या मैत्रिणीला चिंता सतावत आहे. तिनं काय केलं पाहिजे? 

उत्तर: तुमच्या मैत्रिणीनं मासिक पाळीच्या सात दिवसांत पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. त्यामुळं गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. 

No comments:

Post a Comment