Thursday, August 2, 2018

सेक्सचा आनंद लुटता येत नाही? काय कराल!

प्रश्न: मी आणि माझ्या पतीनं अनेकदा सेक्स करण्याचा प्रयत्न केला. दोघांचीही सेक्स करण्याची पहिलीच वेळ असून, प्रयत्न करूनही आनंद घेता आला नाही. ओरल सेक्सही केला. माझ्यातच काही समस्या आहेत, की माझे पती निराश असल्याने ही समस्या उद्भवली आहे, हे समजू शकलो नाही. पण ही बाब आमच्यासाठी खूपच दुःखद आहे. सेक्सचा आनंद लुटण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? 

उत्तर: क्वचितच असं होतं की, योनीमार्गात जननेंद्रियाचा प्रवेश होत नाही. तरीही आपण स्त्री-रोगतज्ज्ञांची भेट घेऊन सल्ला घ्यावा किंवा एखाद्या सेक्सपर्टला भेटा. जेणेकरून तुम्हाला योग्य सल्ला देतील. 

No comments:

Post a Comment