Thursday, August 2, 2018

सुरक्षित सेक्सचा योग्य काळ जाणून घेण्यासाठी

सुरक्षित सेक्सचा योग्य काळ जाणून घेण्यासाठी
सेक्स करताना कोणती काळजी घ्यावी? किंवा कोणत्या दिवसांत सेक्स करणे योग्य आहे हे समजून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आणि फायदेशीर आहे. अनेकदा गैरसमजुतीमुळे आणि अर्धवट माहिती असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम होतात.

स्त्रियांच्या मासिक पाळीतील ८ ते २१ वा दिवस हा काळ असुरक्षित म्हणजे या काळात गर्भधारणा होऊ शकण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे हे दिवस वगळता इतर दिवस हा  सुरक्षित  सेक्सचा काळ समजला जातो. मासिक पाळीच्या पहिल्या सात दिवसांचा आणि २२ ते २८ वा दिवस या काळात सेफ सेक्स होऊ शकतो मात्र प्रत्येक स्त्रीसाठी हेच गणित अचूक ठरेल असे काही नाही. पण मासिक पाळीच्या दिवसांत सेक्स करावा का?
बऱ्याचदा स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्रावर  सेक्सचा सुरक्षित काळ  ठरतो . जर स्त्रीच्या दोन मासिक पाळीमध्ये २८ दिवस  अथवा त्यापेक्षा थोड्या कमी दिवसांचे अंतर असल्यास हे गणित अचूक ठरेल मात्र त्यापेक्षा अधिक दिवसांचा फरक असल्यास तुमच्या सुरक्षित सेक्सचा काळ  वेगळा असू शकतो. या काळात केलेला सेक्सही प्रत्येक वेळी सुरक्षितच असेल असेही नाही त्यामुळे अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी  कंडोम अथवा  गर्भनिरोधक  गोळ्या घेणे चांगले !
महिलांनी सेक्सचा अधिक आनंद लुटण्यासाठी नेमकं काय करावं
१) बेडमध्ये असताना सेक्स संदर्भात काही ‘खट्याळ’ पुस्तकं / परिच्छेद वाचा. यामुळे वातावरण निर्मिती तर होईलच पण त्याचबरोबर दोघांना जवळ येण्याची संधीही मिळेल.
२) चित्रपट पाहताना सेक्स करा- सोफ्यावर किंवा बिछान्यात पडून अतिशय रोमॅन्टिक सीन्स पाहताना तुमच्या साथीदाराच्या जवळ जा.
३) कामक्रिडा रंजक बनवण्यासाठी ‘तापमान’ फार महत्त्वाची भुमिका बजावते. थंडगार जीभ किंवा गरम हातांनी केलेला मसाज तुमची रात्र नक्कीच अनोखी बनवेल
४) आईस्क्रिम – आईस्क्रिम वातावरण निर्मितीसाठी फारच उपयोगाचं आहे. तुमच्या दोघांच्याही आवडीचं आइस्क्रीम घ्या अन तुमच्या कामक्रीडेला जरा नवा ट्वीस्ट द्या.
५) बेबी ऑईलचा मसाज करा – तुमच्या साथीदाराच्या अंगावर सुगंधी बेबी ऑईलचा मसाज करा. म्हणजे ‘स्मुद सेक्स’ साठी त्याचा फायदा होईल.

No comments:

Post a Comment